_____इतिहास____
आपल्या इतिहासाची पाने
आपल्यालाच शोधायची आहेत
इतिहासाच्या पूस्तकात
पुन्हा जोडायची आहेत
इतिहास आपण घडवला
पण इतिहासकारांनी दडवला
तोच इतिहास आता
पुन्हा लिहायचा आहे
इतिहासातील हरवलेली पाने
पुन्हा शोधायची आहेत
एक एक पान शोधून
नवीन पुस्तक बनवायचं आहे
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment