मी आदिवासी कवी श्री सिताराम कांबळे मी आपल्या लेखणीतून आदिवासी समाज संस्कृती तसेच सामाजिक विषयांबद्दल समाज प्रबोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. माझ्या कविता वाचण्यासाठी तसेच त्यांच्याशी ऑनलाइन संलग्न राहण्यासाठी खालील लिंक वरून माझे अँड्रॉइड अँप डाउनलोड करून कवितेचा तसेच इतर लिखाणाच्या वाचनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
आपलाच
आदी. कवी सीताराम कांबळे
सागर वायळ
(अँप डेव्हलपर/सोशल मीडिया)
Comments
Post a Comment