महादेव आदिवासी,,,
मग गणपती का पूजू नये आदिवासींनी,,,,,,
यावर थोडक्यात विवंचन...
*महादेव*
- म्हणजे,,,
महा-मोठा
देव
मोठा किंवा महान असा देव म्हणजे महादेव,,
एखाद्या माणसाने आपले काही काम भागवले,, आपली काही मदत केली तर आपण त्याला लगेच म्हणतो खूप मोठा माणूस आहे तो, खूप महान आहे,,,, म्हणजे त्याच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करतो,,,,, आदर व्यक्त करतो,,,,त्याला आदर्श देवा समान मानतो..
असा हा महादेव म्हणजे सर्वांना मदत करणार आपल्या जमातीतील माणूस राजा होता,,,, महान असा माणूस होता,,,, लोकांना मदत करणार होता,,,, लोकं त्याला महादेव म्हणत,,,,,
महादेव कोनपुढेही झुकत नव्हता,,,, हार मानत नव्हता,,,, सर्व श्रेष्ठ होता तो,,,,, सर्वांचा सर्व आदिवासींचा पालनकर्ता होता,,,,,
आर्यांनी ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी हा महादेव त्यांना सर्वात मोठा वाटेतील काटा वाटत होता त्याचा काटा काढायचे ठरवले आणि त्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्यांना यश येत नव्हते .......शेवटी त्यांनी शेवटचा प्रयत्न केला तो स्त्री च्या मोहात पडण्याचा,,,,,,, अर्यांचि पुत्री पार्वती हिला याकामी पाठवले,,,,, तिने महादेवाला आपल्या जाळ्यात अडकवले,,,,,, त्यावेळी,,,,,, महादेव शंकर आहे,,,, अशी नवीन ओळख निर्माण केली त्याची,,,,,,, नंतर शंकर आणि पार्वती यांची कहाणी चालू राहिली,,,,,
शंकर-स्त्री पुढे कर पसरलेला (शरण आलेला)
नंतर पार्वतीने पुढे त्याच्याकडून आपल्या बऱ्याच इच्छा पूर्ण करून घेतल्या,,,,
शिवलिंग निर्मिती हे त्यातील एक,,,,,,,
तुमची आणि माझी ओळख कायम राहील याकरता काय करता येईल,,,,, असे पार्वतीने विचारल्यावर,,,,,, मी अशी निर्मिती करतो,,,, ज्यामुळे सर्वच आपली दोघांची एकसाथ पूजा करतील असे करतो,,,,, मंग शिवलिंग बनवले,,,,,,त्याचे निरीक्षण केले तर त्याचा आकार योनी आणि मध्ये लिंग याप्रमाणे दिसतो,,,,,
परंतु शिवलिँगाचि महिमा किंवा निर्मिती कशी झाली याची वेगळीच कथा रचली गेली.
त्यानंतर नियोजित पद्धतीने महादेवावर विष प्रयोग केल्याने त्यांच्या पूर्ण शरीराची आग होऊ लागली,,,,, ती थांबवण्यासाठी ते स्मशनातील राख अंगाला लाऊ लागले,,,,, अखेर त्रास असह्य झाल्यावर आर्यांनी त्याला सहज हरवले,,,,,,
शंकराचे पुढे शिव शंकर असे नामकरण केले आणि लोकांना शिवलिंग पूजायला लावून दिले,,,,,
*म्हणून फक्त महादेव आदिवासींचा...*
शंकर किंवा शिव शंकर,,,, भोले याचा आदिवासींशी काही सबंध नाही....
पुढे आदिवासींच्या देवता नागदेव,वाघदेव (कातडे),,,, गंगा म्हणजे पाणी पंचमहाभूते यांपैकी एक, चंद्र यांचा वापर करून त्याचे वीद्रुपीकरन केले,,,,, आणि त्यावर आपल्या लोकांनी विश्वास ठेवला,,,, हाच तुमचा महादेव म्हणून लोकं त्याला पूजायला लागले...
*गणपती*
म्हणजे
गण-गट
पती-प्रमुख
जसे सभेच्या प्रमूखाला सभापती म्हणतात,,
राष्ट्राच्या प्रमुखाला राष्ट्रपती म्हणतात,,
त्याप्रमाणे गणाचा गटाचा जो प्रमुख त्याला गणपती असे म्हणतात,,,,,,
भटांनी /आर्यांनी येथेच आपला डाव साधला,,,,
पूर्वी गण पद्धत होती,,,, आजही आहे,,,,,,
दिंडोरी गण, इगतपुरी गण, त्रम्बक गण याप्रमाणे,,,,,,,,
गणाच्या प्रमूखास गणपती म्हणजे गणाचा प्रमुख म्हटले जायचे,,,,,,
त्या संकल्पनेच्या आधारे गणपती ची कथा तयार केली आणि नावे दिली,,,,,
साधा विचार आहे,,,
निर्जीव मळा पासून कधी सजीव तयार होऊ शकतो का❓
माणसा एवढा सजीव तयार होईल एव्हढा मळ कोणी अंगावर ठेवेल का❓
किती दिवस आंघोळ केली नसेल❓
शंकर जर गणपतीला हत्तीचे मुंडके बसवून पुन्हा जिवंत करू शकतो तर त्याचेच मुंडके का नाही बसवले❓
हत्ती हे भगवान गौतम बुद्धांनी मानलेले शांततेचे प्रतीक आहे,,,, भटांना बुद्ध नको आहे,,,,,
त्यामुळे कथेत हत्तीचे मुंडके..
एखादा देव राग आला म्हणून कोणाला जीवनीशी मारू शकतो का❓
इतका निर्दयी पणा देवांमध्ये आहे,,, मंग त्यांची पूजा का करावी❓
गणपती चे पोट माणसाचे आहे तोंड मात्र हत्तीचे हे जोडायला कोणता डॉक्टर होता तेव्हा,,,,, किंवा हे क्षेत्र इतके विकशित होते कमाल आहे राव😀😀😀
आपला पाय मोडला तर घोड्याचा पाय बसवून मिळेल का❓❓❓❓❓
हत्तीने खाल्लेले गवत, पाने ई. मानवी पोटाला कधी पर्यंत पचतील❓
असे अजून बरेच प्रश्न आहेत,,,, संपणार नाहीत,,,,
फक्त माणूस चीकीस्तक पाहिजे,,,, आपल्या बुद्धीचा वापर करून चालणारा वागणारा पाहिजे...
वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता,
*आदिवासी हा काल्पनिक गोष्टी मानणारा नाही तर, वास्तविक गोष्टी मानणारा आहे*
जे वास्तविक आहे त्याला देव मानतो तो उदा. माणूस, डोंगर, झाडे, प्राणी, पाणी, वारा, आग,,,, इ.
जे त्याला रोजचे जीवन जगण्याकरिता मदत करतात त्याना आदिवासी देव मानतो .
*आदिवासी हा मूर्तीपूजक नसून निसर्गपूजक आहे*
कथांची सांगड घालून आदिवासींच्या माथी गणपती मारण्याचा प्रयत्न केला आहे,,,, आणि त्यावरच त्यांचे पोट अवलंबून आहे,,,,,
फक्त आदिवासीच नास्तिक आहेत,,,, ते वास्तविक आहेत हे त्यांना पक्के माहीत आहे.
त्यामुळे हा सगळा उद्योग आहे,,,,,,
*कायद्यानुसार हि गणपती हा आदिवासींचा देव नाही,,,,,*
*जेव्हा तुम्ही जात पडताळणी करता त्यावेळी आदिवासींना त्यांच्या देव देवता विचारल्या जातात फॉर्म मध्ये त्यावेळी गणपती लिहून चालत नाही,,,,*
म्हणून आदिवासींनी गणपती पूजू नये ....
Comments
Post a Comment