🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
*धोकादायक आहे आदिवासींचे गणपतीपूजन*.... *आदीवासींचे बहुजनी करण... हिंदुकरण...*
*आदिवासी आरक्षणाला बाधा आणणार व बोगस आदिवासी घुसखोरीला कारणीभूत ठरणार* __
*आदिवासी हा हिंदू नाहीच-*
---- सुप्रीम कोर्टाचा निर्णय.
आदिवासी हा हिंदूच काय तर कोणत्याच धर्माचा नाही, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फोल ठरत नाही, *आदिवासीला धर्म नाही तो निसर्गपूजक आहे,* निसर्गाला त्याने देव मानले, सर्वस्व मानले.
*TISS* (टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स)ची टीम आदिवासी सर्वेक्षणासाठी 26 जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सर्वेक्षणासाठी तसेच *धनगर आणि आदिवासी* संदर्भात *कंपरेटिव्ह स्टडी* करणारी टाटा सामाजिक विज्ञान संस्था *TISS (TATA Institute of Social Science)* मुंबईची टीम आदिवासी गावांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी आली होती. त्यांच्या निदर्शनात आदिवासी बांधवांच्या घराघरात पूजल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती,देव ,इतर पूजा पाठ,बहुजनांचे रीती रिवाज इ पाहिल्यावर त्यांनी दिलेल्या धनगर हिताच्या निर्णयावर आपला आक्षेप अज्जीबात नसावा, कारण धनगर हे हिंदू असून त्यांच्या मूर्ती पूजनाचे बरेच *दाखले व पुरावे* अस्तित्वात आहेत व आत्ता आपला भोळा आदिवासी समाजही इतरांचे अनुकरण करून गणपतीचे मूर्तीपूजन,इतर देवांचे पूजन व धर्म परंपरा पाळत आहे, याउलट *आदिवासी हे निसर्गपूजक आहेत* किंबहुना निसर्गातील शक्तींनाच त्याने देवता मानले व वेळोवेळी पूजले असून मूर्तीपूजा व *गणपती पूजन* आदिवासींमध्ये कधीच केली जात नाही. आणि तसे आढळून आल्यास आपणच आपली कबर खोदतो असे म्हणायला हरकत नाही.
*निसर्गातल्या शक्तींना व घटकांना देवता मानणारा आजचा आदिवासी बांधव* झाडा, पानांची वेलीची व भात-कणसांची पूजा करता-करता इतरांचे अनुकरण करून विविध मूर्ती बनवून घरात आणु लागला नंतर कोणीतरी नवसाचा, श्रद्धेचा, लालबागचा, पुण्याचा आणि नागरी संस्कृतीचे थैमान घालणारे देव पुजू लागला ... गणपतीच्या रुपात घरात आणून पुजू लागला.
*..??ज्यांचा हा देव आहे ते किती दिवस गणपती बसवतात?* ?
*किंवा त्यांची किती मंडळे असतात *???*
*किती सार्वजनिक गणपती बसवतात???*
डोळे ठेवून जरा बघा मूर्ख बनवलं जातंय त्याला बळी पडू नका ..
*आपली लाख मोलाची संस्कृती* विसरून आपली नसलेली संस्कृती दाखवण्यासाठी दरवर्षी इतर धर्मियांचे सण साजरे करून व बराचसा पैसा खर्च करून व्यापारी लोकांचे खीसे भरत गेला.
आत्ता पर्यंत सर्वच समाज्याने आदिवासींना केवळ कढिपत्त्याप्रमाणे मतांसाठी वापरले व फेकून दिले, त्यांचे सण आदिवासींवर लादले, सणांसाठी त्यांच्याच दुकानातून खरेदी करून कर्जबाजारी बनलो.
*गावात 50000/-₹चा सार्वजनिक गणपती असतो पण 10000/-₹ चे खर्च केलेले सार्वजनिक वाचनालय अजिबात नसते. खर्च करून *रामनवमी काढतात ....रावणाची पूजा करायला लाज वाटते* ....
नेते व पुढाऱ्यांनाही वाटते की हे शिकले तर आपले अस्तित्व नष्ट होईल..! आणि आपला आदिवासी समाज अजुन अंधारात जाण्यासाठी आपल्या आदिवासी लोकांच्या माथी दोन गोड गोष्टी सांगून व असले.
*फसवे खर्चिक सण लादून स्वतःचा स्वार्थ साधला..!*
*प्रत्येक धर्माने आदिवासींचा वापर*
👉🏾स्वतःच्या फायद्यासाठी,
👉🏾दुकाने व धंदे चालण्यासाठी,
👉🏾मतांसाठी,मनुष्यबळासाठी,
👉🏾शेतीकामासाठी,स्वार्थासाठी केलेला जाणवतो.
आत्ताच्या आजच्या *सुशिक्षित तरुण पिढीने इतर धर्मियांचे तोट्यात टाकणारे सणवार बंद* करून *निसर्गपूजक बनून* आदिवासी समाजाच्या विकास व उन्नतीसाठी पुढाकार घेणे तसेच *सणांवरचा निष्फळ खर्च* कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक बाबींसाठी,विकासासाठी उपयोगात आणणे आज *काळाची गरज* आहे..! *तुम्हाला गरज नाही *आदिवासी संस्कृती* ची *...आरक्षणाची ..* *कारण पोटं भरलीत🔴 तुमची ...पण अजूनही आपले जे *आदिवासी बांधव गरीब ,अशिक्षित असून* अन्याय सहन करत आहेत त्यांना गरज आहे *आरक्षणाची* ....त्यांना गरज आहे अजून *विकासाची ....त्यांचा अधिकार हिसकावून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी तर स्वतःला रीतसर *हिंदू म्हणवून घ्या* आणि *आरक्षणाचा अधिकार* ही सोडा... कुणी नाही म्हटलं...❓
*असेल हिम्मत तर सोडा ना आरक्षण व्हा हिंदू.. पूजा पाठ करा.. देव माना.. गणपती पूजा... कोणी नाही म्हटलंय?????*
*बघा पटतंय का..!? पटत असेल तर करा विरोध आपआपल्या घरात किंवा गावात गणपती बसवायला...आपलं हिंदू करणं करणाऱ्या ना ...बहुजनांचे देव मानणाऱ्यांना आणि हाणुन पाडा आदिवासी मुळनिवासींना हिंदू बनवणा-यांना...! आहे हिम्मत...!!*
*मग व्हा तयार अन् नसानसात ऊसळु द्या रक्त आपल्या पुर्वजांचे.... आदिवासी क्रांतिकारक समशेरसिंगचे... बिरसा-राघोजींचे...!!!*
*जय आदिवासी...!!!*
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
*वनवासी नहीं... आदिवासी हैं....!!*
*इस देश के मुलनिवासी है...!!!*
*स्वतः ला आदिवासी म्हणून घेणारे व तेच गणपती बसवणार्यांनी आणि मानणार्यांनी हि पोस्ट नक्की वाचा* ...😡
*आदिवासी संस्कृति पुर्णपणे समजणे व समजावुन घेणे गरजेचे आहे व माहीती घेणे गरजेचे आहे* ....
जर संस्कृति पुर्णपणे माहीती नसेल तर ऊगीच *जय आदिवासी* बोलुन काय उपयोग ????
ज्याला *हिंदु आणि आदिवासी* यातील फरक कळत नसेल तर तो आदिवासी संस्कृति बदल काय सांगणार तो हिंदुचेच घोडे दामटणार
आणि जर आदिवासी संस्कृतिच माहीत नसेल तर आदिवासी संस्कृति विरोधी बोलणे चुकीचे आहे🙏🏾 ....
जो आदिवासी असुन बिगर आदिवासीसारखे हिंदु-मुस्लिम ख्रिचन चे सण उत्सव साजरे करत असेल उदा. गणपती,राम,मारुती पुजन करत स्वता:ला आदिवासी समजत असेल तर तो येणाऱ्या काळात आदिवासी नसेल व त्याचा जातीचा दाखला पण लवकरच राज्यकर्ते(शासन) तुम्ही न सांगता बदलुन देतील यांची देखील नोंद घ्यावी व येणाऱ्या नवीन पिढीला पण तसे विचार द्यावेत मग तेव्हा आदिवासी ची किंमत कळेल ..🙏🏾
👆🏾 सद्यस्थितीत आदिवासी वर होणारे अन्याय काही लोकांना समजत नाही त्याचे सांविधानिक आधिकार कसे पायदळी तुडवत आहेत तोंड दाबुन बुक्याचा मार खावा अशी परिस्थिती आहे.केंद्र शासन काही निर्णय परस्पर घेते आहे उदा. लेटस्ट असे इको सेंसेटीव्ह झोन प्रकरण असे आदेश आदिवासी च्या विरोधी आहेत आशा प्रकारचे अनेक निर्णय आदिवासीच्या सांविधानिक हक्कावर गदा आणण्यासारखे षडयंत्र रचत असताना आदिवासी समाज मंदीरात टाळ कुटत बसला आहे...
👆🏾 न्यायालयीन लढाई लढण्यात आपण पाहीजे तेवढे सक्षम नाह आहोत आपली एकजुट नाहीये कसे होणार येणाऱ्या काळात?????
👆🏾 त्यात न्यायालय म्हणतेय तुम्ही आदिवासी कसे ते सिद्ध करण्याची वेळ आपल्यावर आलीय तशा प्रकारचे सर्वे केले जात आहे खुप कमी लोकांना याची माहीती आहे व जे याबददल सांगत आहेत जागृती करत त्यानाच वेड्यात काढले जात आहेत....
👆🏾 काही लोकांचे आदिवासी असुन त्यांची जातपडताळी होत नसल्याने हजारों आदिवासीच्या नोकरी वर पाणी सोडण्याची वेळ आली आहे ते न्यायालयीन लढाई लढत आहेत त्याना विचारा...??? त्यांना स्वताला सिद्ध करण्याची वेळ आली आहे आणि जर तुमच्यावर वेळ आली तर मला सांगा तुम्ही काय सांगणार आदिवासी संस्कृति आणि काय स्वताला सिद्ध करणार बोला????
👆🏾 पाचवी अनुसुची सहावी अनुसुची काय आहे हे 90% आदिवासी लोकांना माहीती नाही
👆🏾 uno मध्ये सांगीतले जाते भारतात आदिवासीच नाही.
👆🏾 ह्या सर्व गोष्ठी आम्हाला माहीत नाहीत यांच्या सारखे दुर्दैव नाही मग मला सांगा विचार करा पुढे आपली लढाई कशी असेल?????
सांविधानीक आधिकार मिळालेले आहेत ते अभ्यास करा त्यासाठी लढा व ती लढाई कशी जिंकता येईल याचा विचार करा यासाठी कुठला बिगर आदिवासी, हिंदु, मुस्लिम,ख्रिचन,ब्राह्मण येणार नाही हे सांगायची वेळ नाही ही...ही आता अस्तित्वाची लढाई आहे..🙏🏾
*विचार करण्याची वेळ आलीय बांधवानो कुणाच्या भावना दुखवायचा प्रश्नच येत नाही ही लढाई आस्तीतवाची आहे*🙏🏾
माझ्यामुळे बिगर आदिवासी विचारांच्या लोकांचे मन दुखावले असेल त्याबद्दल धन्यवाद 😀
*जय आदिवासी*
*गर्व आदिवासी*💪 🙏🙏
नुसते बोलुन उपयोग नाही आचरणात आणणे गरजेचे आहे 🙏
*आमची संस्कृती आमचा अभिमान*
*मी आदिवासी माझा स्वभीमान*🙏
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवा....!
पुन्हा एकदा... मानाचा...
*जय आदिवासी...!!!जय पारधी.... जय समशेरसिंग...जय बिरसा©*
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
👉🏽 *प्रा जयश्री साळुंके दाभाडे*
*संस्थात्मक प्रदेशाध्यक्षा -* *आदिवासी एकता संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश*
*संपादक -ठोस प्रहार न्यूज*
(ही पोस्ट कॉपी राईट आहे)
Comments
Post a Comment