_____उलगुलान____
लिहिणारा लिहीत जाईल
वाचणारा वाचत जाईल
बोलणारा बोलत जाईल
ऐकणारा ऐकत जाईल
शिकवणारा शिकवत जाईल
शिकणारा शिकत जाईल
गाणारा गात जाईल
वाजवणारा वाजवत जाईल
लढणारा लढत जाईल
मारणारा मारत जाईल
मतदार वर्ग जागा होईल
सरकारला जागा दाखवील
तेव्हा या देशामध्ये
खूप मोठी क्रांती होईल
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment